Posts

Kidess आर्ट अँड क्राफ्ट समर कॅम्प, न्हावरा

Image
*Kidess आर्ट अँड क्राफ्ट समर कॅम्प* जॉयस प्री स्कुल अँड अबॅकस अकॅडमी , न्हावरा , ता.शिरूर जि. पुणे आयोजित करीत आहे *१५ दिवसीय आर्ट अँड क्राफ्ट स्किल्स डेव्हलपमेंट समर कॅम्प* (वयोगट क्र.१: ०६-१० वर्षे  वयोगट क्र.२ : ११-१६ वर्षे) 👉 *कॅम्प ची उद्दिष्टे* 👼मुलांना वेगवेगळ्या कलाप्रकरांची ओळखं करून देणे. 👼 मुलांच्या क्रिएटिव्हीटीला वाव देणे. 👼 कॅम्पच्या शेवटच्या दिवशी मुलांच्या कामाचे छोटेखानी प्रदर्शन भरवून त्यांना Inspire करणे. 👼 हस्तकलेतील काही कौशल्यांमध्ये मुलांना निपुण बनविणे. 👉 *मुले काय शिकणार?* *आर्ट*🎨  1) Basic Drawing  2) Free Hand Drawing  3) Pencil Shading  4) Pencil Sketching *क्राफ्ट*✂📰🎁🎀 1)Wall Hanging 2) 3D Greeting 3) Kids Greeting 4) Flower Decoration 5) Photo Frame 6) 3D letters *तारीख :* दि. १५ एप्रिल ते २९ एप्रिल आणि ३० एप्रिल रोजी मुलांच्या चित्रांचे प्रदर्शन . *वेळ :* दुपारी ३ - सायं ५ ( दररोज ) *ठिकाण:* जॉयस प्री स्कुल अँड अबॅकस अकॅडमी , ग्रामीण रुग्णालयाच्या  पाठीमागे, शिक्षक कॉलनी, न...

Are Indian Children really good at maths??

Image
   Are Indian Children really good at maths??   CSD Vedic Maths Age Criteria: 10 yrs and above Course duration: Basic - 12 months for 4 levels "Solve problems with lightning speed and accuracy" Learn to calculate 10 times faster. Solve problems 10-15 times faster. Saves time during Examination. Single step answer in multiplication. Reduces silly mistakes in Examination. Helps to score more marks in maths. Easy to check all textbook problems. No borrowing in subtraction. No excess carry over in addition. No trail and error method in square root. Multiple digit divisor can be solved by single digit. CSD VEDIC MATHS – NON ABACUS PROGRAM TOPICS COVERED :  Addition, Subtraction, Multiplication, Division, Squares, Cubes, Square Root, Cubes Root, HCF, LCM, Fractions, Compound arithmetic

आनंदाची उधळण करीत दिवाळी ही आली.

Image
YouTube Linkdin fb Page       त प्त उन्हाच्या झळा सोसत धरती पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहते आणि ढगांतून आलेल्या अमृत सरींनी तृप्त होऊन हिरवीगार होऊन जाते. ती हिरवी शालू नेसून नटून बसते .... केसांत रंगीबेरंगी फुलांचे ताटवे जणू गजरेचं भासतात तिचे..!  ही नवी नवरी हिवाळ्यातील गुलाबी थंडीत लाजून चूर झाल्यासारखीच भासते सकाळचं धुरकट वातावरण म्हणजे तिने चेहऱ्यावर घेतलेला घुंगटच असतो जणू अन् जसं जसं उन्हाचे किरण वर येतात तशी ही नवी नवरी हळू हळू सर्वांमध्ये मिसळते आणि सगळ्यांना आपलंसं करते...      तसं पाहिलं गेलं तर हिवाळ्याच्या दिवसांची लज्जतच भारी... निसर्गाचा नजराणा अन् त्यात सणांचा बहर....सणांचा राजा दिवाळी.... आनंदाचा सण.. पाच दिवसांची ही दिवाळी सुख ,शांती, समृद्धी, आरोग्य देणारी असते. वसुबारस,धन‌‌त्रयोदशी, नरकचतुर्दशी,‌लक्ष्मीपुजन,पाडवा आणि भाऊबीज.. यातील प्रत्येक दिवस वेगळी प्रसन्नता देऊन जातो. यातील  प्रत्येकाची एक वेगळी कहाणी आहे...   दिवाळी म्हणजे उत्साह... आणि तो बाजारपेठांपासून दिसायला सुरूवात होते. दुकानं गर्दीनं अगदी फ...